पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रिपरिप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रिपरिप   नाम

अर्थ : पाऊस कमी प्रमाणात पण सतत पडत राहण्याचा प्रकार.

उदाहरणे : गेले चार दिवस पावसाची रिपरिप थांबलेली नाही.

समानार्थी : पिरपिर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.