पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रुक्षता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रुक्षता   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : ओलावा नसण्याचा भाव.

उदाहरणे : तो लोकांशी फारच रुक्षतेने बोलतो.

समानार्थी : कोरडेपणा, रुक्षपणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रूखा होने की अवस्था या भाव।

रक्षा ने आज मुझसे बड़ी ही रुखाई से बात की।
अनरस, रुक्षता, रुक्षत्व, रुखाई, रुखावट, रुखाहट, रूखापन

Objectivity and detachment.

Her manner assumed a dispassion and dryness very unlike her usual tone.
dispassion, dispassionateness, dryness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.