अर्थ : एखाद्या वस्तूचे रूप आणि आकार.
उदाहरणे :
ऋतुमानानुसार निसर्ग आपले स्वरूप बदलत असतो.
थुंबा येथील अवकाश उड्डाण केन्दांतून भारतीय बनावटीच्या पहिल्या रॉकेटचे यशस्वी उड्डाण झाले.
समानार्थी : आकार, बनावट, स्वरूप
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वस्तु की वे बाहरी और दृश्य बातें जिनसे उसकी लम्बाई, चौड़ाई, प्रकार, स्वरूप आदि का ज्ञान होता है।
द्रव की कोई निश्चित आकृति नहीं होती।अर्थ : * एखाद्या अर्थाचा वाचक, सूचक असा वर्ण वा अक्षरसमूह.
उदाहरणे :
मराठीत प्रत्यय लागून अनेक शब्दरूपे तयार होतात.
समानार्थी : शब्दरूप
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The phonological or orthographic sound or appearance of a word that can be used to describe or identify something.
The inflected forms of a word can be represented by a stem and a list of inflections to be attached.