पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रूपगर्विता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रूपगर्विता   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आपल्या रूपाचा अभिमान बाळगणारी.

उदाहरणे : रूपगर्विता स्त्री ऐटीत चालत होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो अपने रूप पर अभिमान करती हो।

रूप अभिमानिनी नवयौवना इठला कर चल रही थी।
नाज़नीन, रूप अभिमानिनी, रूपगर्विता

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.