पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रूपांतर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रूपांतर   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : एखाद्या वस्तूच्या रूपात बदल करण्याची क्रिया.

उदाहरणे : त्याने नाटकाचे चित्रपटात रूपांतर केले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु के साधारण अथवा किसी निश्चित रूप के सिवाय उसका कोई और बदला हुआ रूप।

गेहूँ का रूपांतर आटा है।
रूपांतर, रूपान्तर

A qualitative change.

shift, transformation, transmutation
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एक शरीर किंवा रूप सोडून दुसरे शरीर किंवा रूप धारण करण्याची क्रिया.

उदाहरणे : पूर्वी मायावी राक्षसांकडे आपल्या इच्छेनुसार रूपांतर करण्याची शक्ती होती असे म्हटले जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक शरीर या रूप छोड़कर दूसरा शरीर या रूप धारण करने की क्रिया।

ऐसा कहा जाता है कि मायावी राक्षसों में अपनी इच्छानुसार काया-पलट करने की शक्ति होती है।
काया पलट, काया-पलट, कायापलट

The act of changing in form or shape or appearance.

A photograph is a translation of a scene onto a two-dimensional surface.
transformation, translation

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.