पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रॅकेटने मारणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रॅकेटने मारणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : खेळात छोटा चेंडू किंवा फूल इत्यादीस रॅकेटने मारणे.

उदाहरणे : त्याने मोठ्या चपळाईने छोट्या चेंडूला रॅकेटने मारले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

* खेल में छोटी गेंद, चिड़िया आदि को रैकेट से मारना।

उसने फुर्ती के साथ छोटी गेंद को रैकेट से मारा।
रैकेट से मारना

Hit (a ball) with a racket.

racket

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.