पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रेखाटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रेखाटणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या पृष्ठभागावर चित्र काढणे.

उदाहरणे : त्याने भिंतीवर रामायणातील कथांतील दृश्ये चितारली.

समानार्थी : चितारणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी तल पर चित्र अंकित करना।

छात्र अपनी पुस्तिका में आम का सुंदर चित्र बना रहा है।
अवरेवना, अवरोहना, चित्र बनाना, चित्रांकन करना, चित्रित करना, तसवीर बनाना

Make a painting.

He painted all day in the garden.
He painted a painting of the garden.
paint
२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : रेखांच्या साहाय्याने एखादा आकार इत्यादी तयार करणे.

उदाहरणे : त्याने घराचा नकाशा काढला.

समानार्थी : काढणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लकीरों से आकार या रूप बनाना।

वह घर का नक्शा खींच रहा है।
ईंचना, ईचना, ऐंचना, खींचना, खीचना

Make a mark or lines on a surface.

Draw a line.
Trace the outline of a figure in the sand.
delineate, describe, draw, line, trace
३. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादा विषय, वस्तू व्यक्ती इत्यादींचे अशा प्रकारे लिखित वर्णन करणे अथवा कथन करणे की त्यांची प्रतिमा वा त्यांचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर राहील.

उदाहरणे : त्याने आपल्या पुस्तकात त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाचे चित्तवेधक चित्र रेखाटले आहे.
लेखिकेने एका स्वतंत्र स्त्रीचे व्यक्तिमत्व रेखाटले आहे.

समानार्थी : रेखटणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय, वस्तु आदि का इस तरह लिखित या कथित वर्णन करना जिससे उसकी तस्वीर आँखों के सामने उभर आए।

सूरदास ने भ्रमर गीत में वियोगिनी गोपियों का बहुत सुन्दर चित्र खींचा है।
ईंचना, ईचना, ऐंचना, खींचना, खीचना

To give an account or representation of in words.

Discreet Italian police described it in a manner typically continental.
account, describe, report

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.