पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रेखित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रेखित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याचे अधोरेखन केले आहे असा.

उदाहरणे : ह्या धड्यात अनेक रेखित शब्द आहेत.

समानार्थी : अधोरेखित, रेखांकित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका रेखांकन किया गया हो।

इक वाक्य में आए हुए सभी रेखांकित शब्दों की एक सूची बनाइए।
रेखांकित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.