अर्थ : रोगाने पछाडलेला.
उदाहरणे :
ग्रामीण भागात आजही अनेक रोगग्रस्त व्यक्ती उपचारापासून वंचित आहेत.
समानार्थी : आजारी, दुखणाईत, दुखणेकरी, रुग्णाईत, रोगग्रस्त, व्याधिग्रस्त
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Somewhat ill or prone to illness.
My poor ailing grandmother.