पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रोडावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रोडावणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : पूर्वीच्या स्थितीपेक्षा कमी होणे.

उदाहरणे : गेल्यावर्षी पाऊस उशीरा पडल्याने नदीचे पाणी उणावले
सहलीला चार जण येणार होती त्यातली दोन गळली

समानार्थी : उणावणे, कमी होणे, गळणे, घटणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु आदि का लुप्त होते हुए थोड़ा हो जाना।

वर्षा न होने से नदी में पानी कम हो रहा है।
उतरना, कम होना, कमी आना, घटना, न्यून होना

Decrease in size, extent, or range.

The amount of homework decreased towards the end of the semester.
The cabin pressure fell dramatically.
Her weight fell to under a hundred pounds.
His voice fell to a whisper.
decrease, diminish, fall, lessen
२. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : शरीराची जाडी कमी होणे.

उदाहरणे : जास्त अंगमेहनत झाल्यामुळे राम वाळला आहे..

समानार्थी : क्षीण होणे, बारीक होणे, वाळणे, सुकणे, हाडकुळा होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर का क्षीण होना।

वह धीरे-धीरे दुबला रहा है।
अटेरन होना, क्षीणकाय होना, दुबलाना, सूखना, हड्डियाँ निकल आना
३. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : शारीरिक शक्ती कमी होणे.

उदाहरणे : म्हातारपणी शरीर अशक्त होते.

समानार्थी : अशक्त होणे, कृश होणे, क्षीण होणे, रोडणे, वाळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी प्रकार की अनिष्ट, अप्रिय, बाधक या विपरीत घटना अथवा परिस्थिति के कारण किसी की शारीरिक एवं मानसिक शक्ति का कम होना।

बुढ़ापे में शरीर दुर्बल हो जाता है।
खिलाड़ियों का मनोबल किसी भी स्थिति में नहीं टूटना चाहिए।
अशक्त होना, क्षीण होना, टूटना, दुर्बल होना

Become weaker.

The prisoner's resistance weakened after seven days.
weaken

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.