पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रोम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रोम   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : शरीरावरील बारीक केस.

उदाहरणे : बाळाच्या अंगावर भरपूर लव होती.

समानार्थी : लव, लोम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर पर के बहुत छोटे और पतले बाल।

भय के कारण श्याम के रोएँ खड़े हो गये।
तनुरुह, तनूरुह, तनोज, तनौज, रोंआँ, रोंगटा, रोआँ, रोम, रोयाँ, लोम

Any of the cylindrical filaments characteristically growing from the epidermis of a mammal.

There is a hair in my soup.
hair, pilus
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : इटली या देशाची राजधानी.

उदाहरणे : रोम हे खूप सुंदर शहर आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इटली की राजधानी।

जब रोम जल रहा था तब नीरो बाँसुरी बजा रहा था।
रोम

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.