पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रोमकूप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रोमकूप   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : ज्यातून रोम बाहेर येतात ते शरीराच्या कातडीवरील फार बारीक भोक.

उदाहरणे : आंघोळीनंतर खसखसून पुसल्याने रोमरंध्रे मोकळी होतात

समानार्थी : रोमरंध्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर के वे छेद जिनमें से रोएँ निकलते हैं।

प्रतिदिन नहाने-धोने से रोमकूप साफ रहते हैं।
रोमकूप, रोमरंध्र, लोमकूप, लोमरंध्र

Any small opening in the skin or outer surface of an animal.

pore

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.