पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रोमांच शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रोमांच   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : अतिशय आनंद, भय इत्यादी विकारांच्या प्राबल्याने किंवा गारठ्याच्या जाणिवेमुळे अंगावरील उभा राहिलेला केस.

उदाहरणे : मारेकर्‍याला समोर पाहून त्याच्या अंगावर काटा आला.

समानार्थी : काटा, शहारा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

+अत्यधिक आनंद,भय आदि विकारों के प्राबल्य से या अत्यधिक ठंड के एहसास से शरीर पर खड़ा होने वाला बाल।

भय के कारण श्याम के रोंगटे खड़े हो गये।
रोंगटा, रोआँ
२. नाम / निर्जीव / अमूर्त / भावना

अर्थ : ज्याच्या प्राबल्याने अंगावर काटा उभा राहतो असा आनंद किंवा भय.

उदाहरणे : ह्या चित्रपटाची गुढता अनुभवण्यात वेगळाच रोमांच आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसा आनंद या भय जिससे रोएँ खड़े हो जाते हैं।

मुकुल अत्यधिक रोमांच के कारण बोल नहीं पा रहा था।
पुलक, रोमांच, लोमहर्ष

Something that causes you to experience a sudden intense feeling or sensation.

The thrills of space travel.
thrill

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.