पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रोलर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रोलर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जमीन सपाट करण्यासाठी उपयोगी येणारे रूळ असलेले वाहन.

उदाहरणे : रस्ता समतल करण्यासाठी रोलर फिरवले जात आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बेलन लगा हुआ वह वाहन जो स्थान आदि समतल करने के काम आता है।

सड़क को समतल करने के लिए रोलर चलाया जा रहा है।
रोलर

Vehicle equipped with heavy wide smooth rollers for compacting roads and pavements.

road roller, steamroller

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.