पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रोवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रोवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : खांब इत्यादी जमिनीत पुरणे.

उदाहरणे : तेनसिंगने हिमालयावर भारताचे निशाण रोवले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लम्बी वस्तु आदि का सिरा किसी गड्ढे में जमाकर उसे खड़ा करना।

किसान पशुओं को बाँधने के लिए खूँटा गाड़ रहा है।
गाड़ना

Fix or set securely or deeply.

He planted a knee in the back of his opponent.
The dentist implanted a tooth in the gum.
embed, engraft, imbed, implant, plant

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.