पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रोहिणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रोहिणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : हृदयातून शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा करणारी रक्तवाहिनी.

उदाहरणे : धमनीमध्ये अडथळा आल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

समानार्थी : धमनी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर की वह नली जिसके द्वारा हृदय से चलकर शुद्ध रक्त सारे शरीर में पहुँचता है।

धमनी में शुद्ध रक्त बहता है।
धमनी

A blood vessel that carries blood from the heart to the body.

arteria, arterial blood vessel, artery
२. नाम / समूह

अर्थ : सत्तावीस नक्षत्रांपैकी चौथा नक्षत्र.

उदाहरणे : रोहिणी नक्षत्रात पाच तारिका आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सत्ताइस नक्षत्रों में से एक।

रोहिणी चन्द्रमा के मार्ग में पड़नेवाला चौथा नक्षत्र है।
प्राजेश, रोहिणी, रोहिनी नक्षत्र
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : वासुदेवाची बायको.

उदाहरणे : रोहिणी ही बलराम आई होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वसुदेव की एक पत्नी।

रोहिणी बलराम की माता थीं।
रोहिणी, रोहिनी

An imaginary being of myth or fable.

mythical being
४. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : चंद्र रोहिणी नक्षत्रात असतो तो कालावधी.

उदाहरणे : रोहिणीत घर सोडून कुठे जाऊ नये.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह समय जब चंद्रमा रोहिणी नक्षत्र में होता है।

तुम्हारे लिए रोहिणी नक्षत्र में घर छोड़ना अच्छा नहीं है।
रोहिणी, रोहिनी नक्षत्र
५. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : चंद्रमाची पत्नी.

उदाहरणे : रोहिणीचा उल्लेख हिंदूधर्मात आढळतो.

समानार्थी : विधुप्रिया


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चंद्रमा की पत्नी।

रोहिणी का वर्णन हिन्दू धर्मग्रंथों में मिलता है।
रोहिणी, विधु दारा, विधुदार, विधुदारा, विधुप्रिया

A female deity.

goddess

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.