अर्थ : काटकोन करणारी रेषा.
उदाहरणे :
कोनमापक न वापरता पायावर लंब टाका
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A straight line at right angles to another line.
perpendicularअर्थ : काटकोन करणारा.
उदाहरणे :
कोनमापक न वापरता पायावर लंब रेषा टाका.
इतर भाषांमध्ये अनुवाद :