पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लक्ष्यार्थ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : शब्दाच्या मुख्यार्थाला बाध होऊन येणारा संबंधित अर्थ.

उदाहरणे : श्रीमुख ह्या शब्दाचा तोड हा लक्ष्यार्थ आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी शब्द या वाक्य का उसके साधारण अर्थ से भिन्न अर्थ।

यदि कोई हमारा अपकार करे और हम उससे कहें कि वाह! आपने खूब उपकार किया तो यहाँ उपकार का लक्ष्यार्थ अपकार होगा।
उपलक्षित, लक्षित, लक्षितार्थ, लक्ष्य, लक्ष्यार्थ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.