अर्थ : भारताच्या आसाम राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
येथून लखीमपुरला जायला किती वेळ लागेल?
समानार्थी : लखीमपुर शहर, लखीमपूर, लखीमपूर शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के असम राज्य का एक शहर।
यहाँ से लखीमपुर जाने में कितना समय लगेगा?अर्थ : भारताच्या आसाम राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
लखीमपुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र लखीमपुर शहरात आहे.
समानार्थी : लखीमपुर जिल्हा, लखीमपूर, लखीमपूर जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के असम राज्य का एक जिला।
लखीमपुर जिले का मुख्यालय लखीमपुर शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory