अर्थ : भारताच्या आसाम राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
लखीमपुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र लखीमपुर शहरात आहे.
समानार्थी : लखीमपुर, लखीमपूर, लखीमपूर जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के असम राज्य का एक जिला।
लखीमपुर जिले का मुख्यालय लखीमपुर शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory