पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लग्नगाणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लग्नगाणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : विवाहासमयी वरपक्षाने गायची गाणी.

उदाहरणे : पुरूच्या लग्नात लग्नगाणी गायला खूप मजा आली.

समानार्थी : लग्नगीत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विवाह के अवसर पर वर पक्ष में गाये जानेवाले मांगलिक गीत या पद्य।

बारात में नचनिया सेहरा गा रहा था।
सेहरा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.