पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लपेटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लपेटणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादी गोष्ट दुसर्‍या गोष्टीने संपूर्ण वेढणे.

उदाहरणे : दुकानदाराने मिठाईच्या पुड्याला कागद गुंडाळला

समानार्थी : गुंडाळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु के ऊपर किसी दूसरी वस्तु की घुमावदार परत चढ़ाना।

मिठाई के डब्बे के ऊपर कागज़ लपेट दो।
लपटाना, लपेटना, लिपटाना

Arrange or fold as a cover or protection.

Wrap the baby before taking her out.
Wrap the present.
wrap, wrap up
२. क्रियापद / घडणे

अर्थ : सभोवती गुंडाळणे.

उदाहरणे : अंगाभोवती शाल लपेटली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चारो ओर घेरते हुए सटना या लगना।

अब सभी लच्छियों का ऊन लिपट गया।
लपटाना, लिपटना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.