पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लफ्फा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लफ्फा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : हाराच्या बारीक तारा टोचू नयेत म्हणून त्याच्या मागच्या बाजूला रेशमी गादी लावलेला हार.

उदाहरणे : आजीने आपला लफ्फा नातीच्या लग्नात तिला दिला.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.