अर्थ : फसवण्याच्या इराद्याने केलेले कृत्य.
उदाहरणे :
कृत्रिम टंचाई, खोटी वजनमापे या द्वारे ग्राहकांची फसवणूक केली जाते.
तू म्हणतेस तसे राजाच्या मनात खरोखरीच कपट असले पाहिजे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह काम जो किसी को धोखे में डाल कर कोई स्वार्थ साधने के लिए किया जाए।
उसने छल से पूरी जायदाद अपने नाम करा ली।अर्थ : पैसे घेऊनही काम न करण्याची क्रिया किंवा वृत्ती.
उदाहरणे :
हरामखोरीचा पैसा टिकत नाही.
समानार्थी : लुच्चेगिरी, हरामखोरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :