पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लष्कर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लष्कर   नाम

१. नाम / समूह

अर्थ : युद्धासाठी प्रशिक्षित केलेला माणसांचा समूह.

उदाहरणे : शत्रूंचा पराभव करून भारतीय सैन्य विजयी झाले

समानार्थी : फौज, सेना, सैन्य

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सैन्य जेथे राहते ती जागा.

उदाहरणे : मी अत्ताच लष्करात जातो आणि एक पेटारा घेऊन येतो

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.