पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लसीकरण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लसीकरण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : रोगप्रतिबंधक औषध शरीरात प्रविष्ट करण्याची क्रिया.

उदाहरणे : शासनाने पोलियोच्या लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी रोग को रोकने के लिए उस रोग का चेप या रस शरीर में सुई के द्वारा प्रविष्ट करने की क्रिया।

कुछ जानलेवा रोगों से बचने के लिए टीकाकरण आवश्यक होता है।
टीका, टीकाकरण

Taking a vaccine as a precaution against contracting a disease.

inoculation, vaccination

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.