पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लस्सी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लस्सी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : दही घुसळून त्यात साखर इत्यादी घालून तयार केलेले एक गोड पेय.

उदाहरणे : उन्हाळ्याच्या दिवसात लस्सी पिणे खूप फायदेशीर असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक मीठा पेय पदार्थ जो दही घोलकर बनाया जाता है।

गरमी के दिनों में लस्सी पीना फ़ायदेमंद होता है।
लसी, लस्सी

Any liquid suitable for drinking.

May I take your beverage order?.
beverage, drink, drinkable, potable

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.