पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लहरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लहरी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : शांत नसलेला.

उदाहरणे : अशांत मन कोणत्याही कामात लागत नाही.

समानार्थी : अशांत, अस्थिर, चंचल, चंचलचित्त, चंचळ, चलितचित्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Afflicted with or marked by anxious uneasiness or trouble or grief.

Too upset to say anything.
Spent many disquieted moments.
Distressed about her son's leaving home.
Lapsed into disturbed sleep.
Worried parents.
A worried frown.
One last worried check of the sleeping children.
disquieted, distressed, disturbed, upset, worried
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्याला कसलीही हुक्की येते असा.

उदाहरणे : त्याच्यासारखा लहरी माणूस मी कधी बघितला नाही

समानार्थी : छांदीष्ट, झक्की


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे कुछ झक या सनक हो।

वह एक झक्की व्यक्ति है।
झक्की, सनकी, सिरफिरा

Informal or slang terms for mentally irregular.

It used to drive my husband balmy.
around the bend, balmy, barmy, bats, batty, bonkers, buggy, cracked, crackers, daft, dotty, fruity, haywire, kookie, kooky, loco, loony, loopy, nuts, nutty, round the bend, wacky, whacky

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.