पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लांबवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लांबवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्याच्या नकळत त्याची गोष्ट घेणे.

उदाहरणे : देवदत्ताने माझी छत्री चोरली.

समानार्थी : चोरणे, पळवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Take by theft.

Someone snitched my wallet!.
cop, glom, hook, knock off, snitch, thieve
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : हाती आलेली दुसर्‍याची गोष्ट स्वतःपाशी ठेवून देणे.

उदाहरणे : शीलाने तिच्या नणंदेचा दागिना ढापला.

समानार्थी : ढापणे, बळकावणे, लाटणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.