पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लाओशियन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लाओशियन   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : लाओस ह्या देशाची भाषा.

उदाहरणे : लाओस ह्या देशातील बहुतांश प्रसारण लाओ ह्या भाषेतून होते.

समानार्थी : लाओ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

थाइलैंड तथा लाओस देश के मेकोंग नदी के तट पर बसे बौद्ध लोगों की भाषा।

बौद्ध भिक्षुक लाओ में कुछ कह रहा था।
लाओ, लाओ भाषा, लाओ-भाषा

The Tai language of a Buddhist people living in the area of the Mekong River in Thailand and Laos.

lao
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती
    नाम / समूह

अर्थ : लाओस ह्या देशातील व्यक्ती.

उदाहरणे : लाओशियन बौद्ध धर्माला मानतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

थाइलैंड तथा लाओस देश के मेकोंग नदी के तट पर बसे लोग।

लाओ बौद्ध-धर्म के अनुयायी हैं।
लाओ, लाओज़ वासी, लाओज़-वासी, लाओशियन, लाओस वासी, लाओस-वासी

A member of a Buddhist people inhabiting the area of the Mekong River in Laos and Thailand and speaking the Lao language. Related to the Thais.

lao, laotian

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.