पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लाक्षणिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लाक्षणिक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : वाच्यार्थाचा बोध झाल्याने त्याहून वेगळा संदर्भाने, लक्षणेने प्राप्त होणारा.

उदाहरणे : मी केशवसुत वाचला ह्या वाक्यातील केशवसुत ह्या शब्दाचा केशवसुतांचे लेखन असा लाक्षणिक अर्थ घ्यावा लागतो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अर्थ या प्रयोग जो शब्द की लक्षणा शक्ति पर आश्रित या उससे संबद्ध हो।

मैंने केशवसुत पढ़ा, इस वाक्य में केशवसुत शब्द का लाक्षणिक अर्थ है, केशवसुत का लेखन।
लाक्षणिक
२. विशेषण / वर्णनात्मक / कार्यदर्शक

अर्थ : प्रतीक म्हणून केलेले.

उदाहरणे : आम्ही एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले

समानार्थी : प्रतीकात्मक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.