पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लाटून घेणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लाटून घेणे   क्रियापद

१. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : चपाती, पुरी इत्यादी लाटण्याचे काम दूसर्‍याकडून करून घेणे.

उदाहरणे : मी माझ्या मुलीकडून चपाती लाटून घेते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रोटी, पूरी आदि बेलने का काम दूसरे से करवाना।

मैं अपनी बेटी से रोटी बेलवाती हूँ।
बेलवाना, बेलाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.