पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लाथरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लाथरा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : लाथ मारणारा (पशू).

उदाहरणे : हा लाथरा बैल आहे ह्याच्यापासून लांब रहा.

समानार्थी : लातड, लातडा, लातरा, लाताळ, लाताळ्या, लातिरा, लाथड, लाथडा, लाथाड, लाथाळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लात मारनेवाला (पशु)।

यह लतहा बैल है जरा इससे दूर ही रहो।
लतहा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.