पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लाभ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लाभ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : एखाद्याचा होणारा फायदा.

उदाहरणे : मन लावून अभ्यास करण्यातच विद्यार्थ्याचे हित आहे

समानार्थी : कल्याण, फायदा, हित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के द्वारा या अन्य किसी प्रकार से होने वाली किसी की भलाई।

वही काम करें जिसमें सबका हित हो।
कल्याण, फ़ायदा, फायदा, भला, मंगल, हित

Something that aids or promotes well-being.

For the benefit of all.
benefit, welfare
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : मिळणे किंवा हाती येणे.

उदाहरणे : या कामात प्राप्ती काहीच नाही

समानार्थी : प्राप्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राप्त होने, हाथ में आने या मिलने की क्रिया या भाव।

उसे पुत्र रत्न की प्राप्ति हुई।
अधिगम, अधिगमन, अवाप्ति, आलंभ, आलंभन, आलम्भ, आलम्भन, प्राप्ति, भव, मिलना, संग्रहण, संप्राप्ति, सङ्ग्रहण, समवाप्ति, सम्प्राप्ति

The act of receiving.

receipt, reception
३. नाम / निर्जीव / अमूर्त / मालकी

अर्थ : व्यापार किंवा एखाद्या कामात मिळणारी बरकत.

उदाहरणे : कापडाचे व्यवसाय सुरू केल्यापासून त्याला खूप लाभ झाला

समानार्थी : नफा, फायदा, बरकत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्यापार, काम आदि में होने वाला मुनाफ़ा।

मुझे इस कपड़ा व्यापार से काफ़ी लाभ की उम्मीद थी।
आमिष, जोग, नफा, निपजी, प्राफिट, प्रॉफिट, फ़ायदा, फायदा, बरकत, मुनाफ़ा, मुनाफा, योग, रिटर्न, लाभ

The advantageous quality of being beneficial.

gain, profit

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.