सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पचनास साहाय्यकारी होणारा तोंडात स्रवणारा द्रव.
उदाहरणे : बाळाची लाळ सारखी गळत असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मुँह से निकलने वाली पतली लसदार थूक।
A clear liquid secreted into the mouth by the salivary glands and mucous glands of the mouth. Moistens the mouth and starts the digestion of starches.
अर्थ : जनावरांना होणारा एक रोग.
उदाहरणे : लाळ ह्या रोगात जनावराच्या तोंडातून लाळ गळते.
समानार्थी : लाळे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
चौपायों का एक रोग।
स्थापित करा