पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लावणी करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लावणी करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : रोप एका ठिकाणाहून उपटून दुसऱ्याठिकाणी लावणे.

उदाहरणे : शेतकरी शेतात रोपांची लावणी करत आहे.

समानार्थी : रोप लावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पौधे को एक स्थान से उखाड़कर दूसरे स्थान पर लगाना।

किसान खेत में धान रोप रहा है।
आरोपना, रोपना

Put or set (seeds, seedlings, or plants) into the ground.

Let's plant flowers in the garden.
plant, set

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.