पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लीमा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लीमा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : पेरूची राजधानी असलेले शहर.

उदाहरणे : एकोणीसाव्या शतकापर्यंत लीमा स्पेन साम्राज्याची राजधानी होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पेरू की राजधानी।

उन्नीसवीं शताब्दी तक लीमा स्पेनी साम्राज्य की राजधानी थी।
लीमा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.