अर्थ : शरीराचा एखादा अवयव तुटण्याची किंवा क्षति होण्याची क्रिया.
उदाहरणे :
सर्कशीच्या काही खेळात लुळे-पांगळे होण्याची शक्यता असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शरीर के किसी अंग के टूटने या क्षतिग्रस्त होने की क्रिया।
सरकस के कुछ खेलों में अंगभंग होने की संभावना रहती है।