पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लॅपटॉप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लॅपटॉप   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : इतका छोट्या आकाराचा संगणक जो आपण मांडीवर ठेवूनदेखील त्यावर काम करता येते.

उदाहरणे : विमानात बसून गुरूजी लॅपटॉपवर काम करत आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इतना छोटा कम्पयूटर जिसे गोद में रखकर उसपर काम किया जाए।

हवाईजहाज में भी गुरुजी लैपटॉप पर काम कर रहे थे।
लैपटॉप, लैपटॉप कम्प्यूटर

A portable computer small enough to use in your lap.

laptop, laptop computer

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.