सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शेळी,उंदीर इत्यादिकांच्या विष्ठेची लहान गोळी.
उदाहरणे : माळा बरेच दिवस स्वच्छ न केल्याने त्यावर उंदराच्या लेंड्या साचल्या होत्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
बकरी, भेड़, चूहे, ऊँट आदि की विष्ठा।
Fecal matter of animals.
अर्थ : मनुष्य, कुत्रा इत्यादिकांच्या केळ्याच्या आकारासारखी पडलेली विष्ठा.
उदाहरणे : शेजारांचा कुत्रा जागोजाग लेंड्या करतो
समानार्थी : लेंड, लेंडूक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बँधे हुए मल की बत्ती।
स्थापित करा