अर्थ : हिशोब वा जमाखर्च ह्यांवर लक्ष ठेवणारी व्यक्ती.
उदाहरणे :
पतपेढीतील लेखानिरीक्षकाचा व्यवहार चोख आहे.
समानार्थी : लेखानिरीक्षक, लेखापाल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आयव्यय का निरीक्षण करने वाला व्यक्ति।
आयव्यय निरीक्षक ने सरकारी कर्मचारियों के कई घोटाले पकड़े।