पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लेखापाल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लेखापाल   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / उपाधी

अर्थ : जमाखर्चाचा हिशेब ठेवणारी व्यक्ती.

उदाहरणे : त्याला हिशेबनीसाची नोकरी मिळाली

समानार्थी : अकाउंटंट, हिशेबनीस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह कर्मचारी जो आय-व्यय आदि का हिसाब लिखता या रखता हो।

रामकृष्णजी स्टेट बैंक में लेखाकार हैं।
अकाउंटेंट, अकाउन्टेन्ट, एकाउन्टेंट, गणक, मुहासिब, लेखाकर्मी, लेखाकार, लेखापाल, हिसाबिया

Someone who maintains and audits business accounts.

accountant, comptroller, controller
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : हिशोब वा जमाखर्च ह्यांवर लक्ष ठेवणारी व्यक्ती.

उदाहरणे : पतपेढीतील लेखानिरीक्षकाचा व्यवहार चोख आहे.

समानार्थी : लेखाधिकारी, लेखानिरीक्षक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आयव्यय का निरीक्षण करने वाला व्यक्ति।

आयव्यय निरीक्षक ने सरकारी कर्मचारियों के कई घोटाले पकड़े।
आयव्यय निरीक्षक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.