पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लेट्सबुर्झ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : लक्सेंबर्गच्या लोकांची भाषा.

उदाहरणे : दुधीला लेट्सबुर्झ ह्या भाषेत काय म्हणतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लेट्सबुर्झ   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : लेट्सबुर्झ ह्या भाषेचा वा त्याच्याशी संबंधित.

उदाहरणे : एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून लेट्सबुर्झ साहित्याचा वापर सुरू झाला.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.