पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लैला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लैला   नाम

१. नाम / विशेषनाम
    नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : मजनूची प्रेयसी.

उदाहरणे : लैला आणि मजनूचे एकमेकांवर खूप प्रेम होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मजनूँ की प्रेमिका।

लैला और मजनूँ एक दूसरे को बहुत चाहते थे।
लैला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.