पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लोकसंख्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / समूह

अर्थ : एका विशिष्ट स्थानी राहण्यार्‍या एकंदर सर्व लोकांची गणती.

उदाहरणे : भारताची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी नगर या देश आदि में बसनेवाले मनुष्यों की कुल संख्या।

भारत की जनसंख्या तेज़ी से बढ़ रही है।
आबादी, जनसंख्या, मर्दुम-शुमारी

The people who inhabit a territory or state.

The population seemed to be well fed and clothed.
population

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.