पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लोखंड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लोखंड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / निर्जीव / वस्तू / रासायनिक पदार्थ

अर्थ : काळ्या रंगाचा एक धातू ज्यापासून भांडी, यंत्र, हत्यार इत्यादी बनविले जाते.

उदाहरणे : लोखंड हे माणसाला खूप उपयोगी आहे.

समानार्थी : लोह


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काले रंग की एक धात्विक तत्व जिससे बर्तन, हथियार, यंत्र आदि बनते हैं।

लोहा मानव के लिए बहुत उपयोगी है।
अय, अयस, अश्म, अश्मज, अश्मसार, आयरन, आयस, आहन, कुधातु, धीन, निशित, भृंगरीट, लोह, लोह तत्त्व, लोह तत्व, लोहा, लौह, लौह तत्त्व, लौह तत्व, शिलात्मज

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.