पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लोहडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लोहडी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : भारताच्या पंजाब, हरियाना आणि हिमाचलप्रदेशातील काही भागामध्ये जानेवारीच्या मध्यात साजरा केला जाणारा एक सण.

उदाहरणे : लोहडीमध्ये रात्री आग पेटवून त्याच्या चारी बाजूने नाचतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के पंजाब, हरियाना तथा हिमाचल प्रदेश के कुछ हिस्सों में, जनवरी के मध्य में मनाया जानेवाला एक त्योहार।

लोहड़ी में रात को आग जलाकर उसके चारों ओर नाचते हैं।
लोहड़ी

A day or period of time set aside for feasting and celebration.

festival

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.