पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वंशलोचन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वंशलोचन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / रासायनिक पदार्थ

अर्थ : वेळूच्या पोटातील पिठासारखा पदार्थ.

उदाहरणे : वंशलोचन औषध म्हणून वापरतात

समानार्थी : वंशक्षीर, वंशक्षीरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बाँस का सारभाग जो उसके जल जाने के बाद सफ़ेद टुकड़ों में पाया जाता है।

वंशलोचन को औषध के रूप में प्रयोग किया जाता है।
तबाशीर, तवक्षीर, तीक्ष्णक्षीरी, तीष्णक्षीरी, तुंगा, त्वगाक्षीरी, बंशलोचन, बंसलोचन, वंश, वंशरोचना, वंशलोचन, वंशशर्करा, वंशाहू, वंशी, शुक्रा, शुभ्र, शुभ्रा, श्वेता

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.