पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वंशवाद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वंशवाद   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : एखादा वंश दुसर्‍या वंशापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ आहे हे मानणारा सिद्धांत.

उदाहरणे : ऑस्ट्रेलियात वंशवादाची जुनी परंपरा आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह सिद्धान्त या अवधारणा जो किसी एक नस्ल को दूसरी से श्रेष्ठतर या निम्नतर मानती है।

आस्ट्रेलिया में नस्लवाद की लंबी परंपरा है।
नसलवाद, नस्लवाद

The prejudice that members of one race are intrinsically superior to members of other races.

racism

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.