सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गळ्या खालचा मनुष्य शरीरातील एक भाग.
उदाहरणे : भाला त्याच्या छातीत घुसला
समानार्थी : उरोभाग, ऊर, छाताड, छाती
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
शरीर का वह भाग जो पेट और गरदन के बीच स्थित होता है।
The part of the human torso between the neck and the diaphragm or the corresponding part in other vertebrates.
अर्थ : पोटाच्यावरचा व गळ्या खालील भाग.
उदाहरणे : स्तन हा सस्तनप्राण्यांच्या शरीराचा एक भाग आहे.
समानार्थी : उर, उरोज, छाती, वक्षोज, स्तन
स्त्री का स्तन।
Either of two soft fleshy milk-secreting glandular organs on the chest of a woman.
स्थापित करा